पुणे : कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्याही विधानसभा निवडणुकीत अथवा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून नाही आला तर मी थेट हिमालयात जाईल अशी प्रतिज्ञा घेणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची त्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच दारुण पराभव झाल्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी यांनी घेतलेल्या भीष्मपतिज्ञाची चर्चा सोशल मीडियात जोरदार आहे.