महाराष्ट्र माझा, १८ एप्रिल
रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या नवीन निर्देशानुसार सर्व बँकिंग व्यवहार सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणार असल्याचे प्रपत्र नुकतेच जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे दैनंदिन कामकाज वेळ वाढवण्यात आली आहे.
आजपासून बँका सकाळी 10 ऐवजी 9 वाजल्यापासून सुरु होणार आहे. म्हणजे आता बँक रोज एक तास आधी सुरु होणार आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे बँक बंद होण्याची वेळ पूर्वी प्रमाणेच राहणार आहे. बँक बंद होण्याच्या वेळेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
बँकांच्या कामकाज वेळेमध्ये मोठा बदल झाला आहे. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. 18 एप्रिल म्हणजेच आजपासून बँका सुरु होण्याच्या वेळेमध्ये बदल झाला आहे. आजपासून बँका सकाळी 10 ऐवजी 9 वाजल्यापासून सुरु होणार आहे. म्हणजे आता बँक रोज एक तास आधी सुरु होणार आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे बँक बंद होण्याची वेळ पूर्वी प्रमाणेच राहणार आहे. बँक बंद होण्याच्या वेळेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.