कराड (पारस पवार) : जलजीवन योजना अंतर्गत नवीन पाईपलाईन व गांव विहिरीवर सौरउर्जा पॅनल बसवने, आमदार स्थानिक विकास निधीतून मागासवर्गीय वसाहतीत सामजिक सभागृह बांधणे, मा.देवराजदादा पाटील यांच्या पंचायत समिती शेस फंडातून सिमेंट कॉक्रीट रस्ता व गटर करणे, नंदीवाली वस्ती नळ वितरण व्यवस्था करिता, ग्रामपंचायत १५ वित्त आयोग ग्रा. प. स्थर निधीतून वॉटर AT.M. बसवणे, श्री. दत्तात्रय केशव कदम यांच्या घरापासून ते पाण्याची टाकी रस्ता करणे आदी कामांचे भूमिपूजन व आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून पूर हानी कार्यक्रम २०२१ मधून प्रजिमा ५९ वडगांव पाल रस्ता मरोळहिरा ओढ्यावरील पुलाची दुरुस्ती व रेलींगचे काम करणे, मा. देवराजदादा पाटील यांच्या पंचायत समिती शेष फंडातून दीवाली वस्ती पाण्याची टाकी ते सुतारकी साठी वितरण व्यवस्था करणे या कामाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश आयटी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, महाराष्ट्र राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजीराव क्षिरसागर, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक जशराज पाटील (बाबा), आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब सहकारी बँकेचे संचालक सागर पाटील (दादा), पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, सोमनाथ जाधव, डी.बी. जाधव, पै.संजय थोरात, माणिकराव पाटील, सर्जेराव खंडाईत, सौ. सुरेखा जाधव, दाजी पवार, चिमणराव कदम, शहाजीराव चव्हाण, जयवंतराव साळुंखे, शाहूराज पाटील, मोहन यादव, संदीप काटे, विजय निकम, विकास निकम, बाबासो निकम, उद्धवराव फाळके, मोहन यादव, दीपक यादव, जयवंत निकम, सुहास कदम, प्रा. रामभाऊ कणसे, जयसिंग सावंत, सरपंच सौ. निलम कदम, उपसरपंच चंद्रकांत कणसे, माजी संचालक संजय कदम, दत्तात्रय कदम, चंद्रकांत कदम, प्रकाश कदम, कृष्णत कदम, बापूसो कदम, सुरेश मोहिते, शहाजी कदम, सुनील कदम, भारत जाधव, राहुल कदम, श्रीमंत कदम, दादासो कदम, सुनील साळुंखे, जयवंत कदम, आनंदराव कणसे, रमेश कदम, युवराज कदम, युवराज कुंभार, दत्तात्रय साळुंखे, प्रल्हाद चव्हाण, वल्लीभाई मुल्ला, साहेबराव कणसे, पोपट कदम, हारून मुल्ला, अशोक साळुंखे, विलास शिलेवंत, बाळकृष्ण रकटे, मुबारक मुल्ला, रसूल मुल्ला, अशोक भोसले, जगदीश कदम, संपत कुंभार, सौ. संध्या साळुंखे, सौ. शारदा कदम तसेच महिला, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.



