महाविकास आघाडीवर उद्धव ठाकरेंचं ओझं झालं आहे. १ मेला महाराष्ट्र दिनाला होणारी महाविकास आघाडीची सभा ही शेवटची असेल. यानंतर ‘वज्रमूठ’ सभा होणार नाही, असा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला होता. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, खासदार चंद्रकांत खैरे यांनी नितेश राणेंवर टीका केली आहे.



