बारामती: तुकारामांचा जयघोष करत संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीला पोहोचला आहे. दरम्यान राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर अजित पवार यांनी रथात बसून पालखी रथाचे सारथ्य केले.
Maharashtra Times – Marathi News
महाराष्ट्रमुंबईनवी मुंबई
पुणे
ठाणेनाशिकनागपूरछत्रपती संभाजीनगरकोल्हापूरसोलापूरअहमदनगरबीडधाराशीवलातूरनांदेडपरभणीहिंगोलीजालनासांगलीसातारापालघररत्नागिरीरायगडसिंधुदुर्गगडचिरोलीनंदुरबारयवतमाळअमरावतीवर्धावाशिमबुलढाणाअकोलाचंद्रपूरभंडारागोंदियाधुळेजळगावआजचे फोटो
Hi User
Login
Edition
IND
व्हिडिओ
खेळ
इन्फोटेक
सिनेमॅजिक
धर्म
महाराष्ट्र
सिनेमा
न्यूज
क्रीडा
लाइफस्टाइल
कार-बाइक
इन्फोटेक
संपादकीय
भविष्य
Web Stories
करिअर
Viral
थोडक्यात
देश
विदेश
अर्थ
व्हिडिओ
कर्नाटक निवडणूक
फोटोगॅलरी
राजकारण
निवडणूक
बेस्ट सेलर
गुन्हेगारी
मटा ई पेपर
ब्लॉग
फोटो धमाल
कृषी
वेबस्टोरी
हेडलाईन
सरकारी योजना
मटा सुपरवुमन
व्हिडिओ
अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेससंजय राऊततापमान
Marathi NewsMaharashtraPune NewsSant Tukaram Maharaj Palanquin Is Driven By Ajit Pawar In Pune
अजित पवारांचा अनोखा अंदाज, संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याच्या रथाचं सारथ्य
Authored by दीपक पडकर | Edited by Vrushal Karmarkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 18 Jun 2023, 8:23 pm
Ajit Pawar
अजित पवार
तुकारामांचा पालखी सोहळा बारामतीला पोहोचला आहे. दरम्यान अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी वारकऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर अजित पवार यांनी रथात बसून पालखी रथाचे सारथ्य केले.
Follow
हायलाइट्स:
तुकारामांचा पालखी सोहळा बारामतीला
पालखीचे अजित पवारांकडून सारथ्य
पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
60% पर्यंत सूट – कपडे, स्मार्ट घड्याळे, दागिने आणि इतर उपकरणे मिळवा
बारामती: तुकारामांचा जयघोष करत संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीला पोहोचला आहे. दरम्यान राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर अजित पवार यांनी रथात बसून पालखी रथाचे सारथ्य केले.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामती तालुक्यातील उंडवडी येथील मुक्काम आटपून आज बारामती शहरात दाखल झाला. बारामती शहराच्या वेशीवर विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर देशमुख चौकातून पवार यांनी स्वतः रथाचे सारथ्य केले. संत तुकोबाच्या दर्शनासाठी सकाळपासून रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेल्या भाविकांनी हा अनुपम भक्ती सोहळा डोळ्यांत साठवून घेतला. तुकाराम महाराज पालखी पादुकांना स्पर्श करून दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती.



