
मोका गुन्ह्यातील आरोपी राजू उर्फ राजेश कांबळे शिवाजीनगर कोर्ट परिसरातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे.
हातातील बेड्यासह आरोपी आज दिनांक 2 ला कोर्टातून पळाला आहे. राजेश रावसाहेब कांबळे असं फरार आरोपीचे नाव आहे. दुपारी कोर्टात हजर करण्यासाठी आणले असता आरोपी पळून गेला आहे.




