ठाणे : बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. त्यांचे शिवसेनेच्या केवळ संपत्तीवर प्रेम असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिद यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली, तसेच आपणास संपत्तीचा मोह नसल्याचेदेखील त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
दसरा मेळावा तयारी, शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आणि नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेने मंगळवारी दाण्यात मेळावा आयोजित केला होता. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील दसरा मेळाव्याच्या वेळेस आपल्याकडे शिवसेना हे नाव आणि मनुष्यवान है चिन्ह नव्हते पण निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे बाळासाहेबांची खरी शिवसेना आज आपण आहोत; पण गेल्या महिन्यांत शिवसेनेच्या खात्यामधले ५० कोटी रुपये मागण्याचे पत्र आले आणि मी लगेच पैसे लागले. कारण ही शिवसेनेची संपत्ती आहे आणि त्यांचे प्रेम केवळ त्यावरच आहे. मला संपत्तीचा मोह नाही, हे आधीच मांगितले. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. दरम्यान, या मेळाव्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुख, पदाधिकारी संपर्कप्रमुख महिला आघाडीचे पदाधिकारी नेते उपनेते उपस्थित होते या मुख्यमंत्री एकनाथ हिंदि यांनी मार्गदर्शन केले.



