ठाणे : सहकारी गृहनिर्माण संस्थांचे (सोसायटी) सहकारी पदाधिकारी व सभासद यांच्या विविध सकारोगे निवारण करण्यासाठी आता करण्याची गरज नाही. महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने गृहनिर्माण सोसायासाठी सहकार संवाद’ तकार निवारण ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे.
या तक्रार निवारण पोर्टलचे लोकार्पण नुकतेच राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. या पोर्टलवर तक्रार केल्यानंतर त्याचे तात्काळ निवारण होणार असल्यामुळे सोसायट्यांनी या पोर्टलवर तक्रार करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले आहे.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वेळेचे गणित जुळत नसल्याने अनेक जण तक्रारी करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे दिरंगाईमुळे वाद चिपळून न्याय मिळण्यास विलंब होतो. ही बाब लक्ष् घेऊन गृहनिर्माण महासंघाने पुढाकार घेऊन गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सहकार स्वाद’ तक्रार निवारण पोर्टल सुरू केले आहे. ‘आमची संस्था आमचे प्रश्न या लाईन अंतर्गत चा संकेतस्थळाच्या माध्यमातून सहकष्टी गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न २४ तासांच्या आत निवारण करण्यात येणार आहेत.. तक्रारदाराने पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवताच संबंधित विभाग या तक्रारीची दखल घेईल. तक्रार प्राप्त होताच तक्रारदार व्यक्तीला एसएमएसद्वारे किंवा ई-मेल आयडीवर संदेश पाठवला जाईल.
गृहनिर्माण सोसायट्यांच्या अनेक तक्रारीचे निवारण व्हावे यासाठी राज्य शासनाच्या सहकार विभागामार्फत महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने सहकार संवाद हे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांना या पोर्टलवर घरबसल्या तक्रार नोंदवता येणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सहकार विभागासह इतर संबंधित विभागांना तक्रारी पाठवता येणार आहेत. त्यामुळे घरबसल्या तक्रारीचे निवारण होणार आहे. तरीही तक्रारीचे समाधान न झाल्यास संबंधित विभागाकडे अपील करता येईल.
सीताराम राणे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघ
गृहनिर्माण सोसायट्यांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन तक्रार निवारण जलद व्हावे या हेतूने ‘सहकार संवाद’ या पोर्टलच्या माध्यमातून सहकार विभाग गृहनिर्माण सोसायट्याच्या दारी आला आहे. तेव्हा सोसायट्यांनी पोर्टलवर पेट तक्रार करून तक्रारीचे निवारण करून घ्यावे.
अनिल कवडे, सहकार आयुक्त



