जिंकणार, असे रवींद्र धंगेकरांनी स्पष्टपणे सांगितले.

मीडियाशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी पुणेकरांचा उमेदवार आहे. गेले कित्येक वर्ष पुणेकरांनी मला आशीर्वाद दिला आहे. माझ्या पुण्यासाठी मतदान मागणार आहे. लोकशाहीत अधिकार आहे, सर्वांना संधी मिळते. कोणी कुठूनही उभे राहावे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता इंडिया आघाडीला पुणेकर मतदान करताना पाहायला मिळतील. लोकशाहीसाठी जनता इंडिया आघाडीच्या मागे उभे राहील, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.




