सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले बंदरात मासेमारी करणारी बोट उलटून ७ खलाशी बुडाले होते. यापैकी तिघांनी पोहून किनारा गाठला आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह सापडले आहेत. गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यात मासेमारी करणारी बोल उलटली होती. दरम्यान आणखी दोन बेपत्ता मच्छिमारांचा शोध सुरु आहे.


