
मुंबई : मतांची फाटाफूट होण्याची भीती तसेच मोठ्या प्रमाणावर पैशांचा खेळ होण्याची शक्यता हे लक्षात घेता विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. महाविकास आघाडीकडून दुसऱ्या जागेसाठी शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला जाणार आहे.



