ejanashakti ejanashakti
  • मुखपृष्ठ
  • पिंपरी – चिंचवड
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
Menu
  • मुखपृष्ठ
  • पिंपरी – चिंचवड
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
loading...
BREAKING NEWS
  • बापू कातळे ठरले प्रभाग १६ चे जॉइंट किलर ; रावेत–किवळे – मामुर्डीतून सत्ताधाऱ्यांची सत्ता उलथवली
  • ‘दोन कलाटे बंधूंच्या लढतीत’ चेतन पवार ‘डार्क हॉर्स’ ठरत आहेत
  • प्रभाग सोहळा मध्ये भव्य रॅली : “विकास, विश्वास आणि पारदर्शकता” या त्रिसूत्रीवर काम करण्याचा निर्धार
  • भाजपाचे आरोप निराधार ; सर्व माहिती कायद्यानुसार दिली आहे ; राष्ट्रवादीचे उमेदवार विकास साने यांचा खुलासा
  • प्रभाग १६ मधील तिरंगी लढतीत शिवसेनासाठी लाडक्या बहिणी देणार निर्णायक धक्का
  • प्रभाग १६ मध्ये विकासाच्या मुद्यांवर भाजपाचा विजय निश्चित
  • भ्रष्ट कारभार थांबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली : अजित पवार
  • प्रभाग १६ मध्ये भाजप पॅनलला वाल्मिकी समाजाचा जाहीर पाठिंबा
  • प्रभाग १६ शिवसेनेची प्रचारात मुसंडी ; “खिच के तान धनुष्यबाण” घोषणांनी प्रभाग भगवामय
  • जनतेच्या प्रश्नांवर भिडणारे, प्रामाणिक आणि लढाऊ शिवसेनेचे चेतन पवार यांना निवडून द्या : भास्कर जाधव
GMT+2 08:19
Home महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांनाही जागा
विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांनाही जागा

विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांनाही जागा

No Comments
Print Email
Spread the love

maha vikas aghadi agree to share seat for small parties in assembly elections zws 70

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांना सामावून घेताना त्यांच्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय महाविकास आघाडी नेत्यांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यशवंतराव चव्हाण केंद्र येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने आशा पल्लवित झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे. यासाठीच विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष यांच्यासह विविध छोट्या पक्षांना सामावून घेण्यात येणार आहे. या पक्षांसाठी ठरावीक जागा सोडण्यात येणार आहेत. जागावाटपाची चर्चा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेले विधानसभेचे अधिवेशन पार पडल्यावर महाविकास आघाडीचा मेळावा घेण्यात येणार आहे. तसेच विधान परिषदेच्या तिन्ही जागा जिंकण्याकरिता आपापसात अधिक समन्वय वाढविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. काँग्रेसकडे असलेली अतिरिक्त मते ठाकरे गट आणि शेकापचे जयंत पाटील यांना विभागून दिली जाणार आहेत.

 

 

Share 0
Tweet
Share
Share
  • विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांनाही जागा
    Previous

    आता फक्त दाऊदला क्लीन चिट… रवींद्र वायकर भूखंड घोटाळा प्रकरणावरुन संजय राऊत यांचा टोला

  • विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांनाही जागा
    Next

    एमएमआरडीएच्या तिजोरीत खडखडाट, ५० हजार कोटींच्या रोखे विक्रीला मंजुरी

About the author

emaharashtramaza.com

Related Articles

  • सुप्रीम कोर्टाच्या निवडणूक संदर्भात आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लागले लक्ष

    सुप्रीम कोर्टाच्या निवडणूक संदर्भात आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लागले लक्ष

    November 25, 2025
  • चिपळूणमध्ये ठाकरे गटात उभी फूट! भास्कर जाधव नाराज

    चिपळूणमध्ये ठाकरे गटात उभी फूट! भास्कर जाधव नाराज

    November 22, 2025
  • “मराठ्यांच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घेतल्या पाहिजेत”, मनोज जरांगे

    “मराठ्यांच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घेतल्या पाहिजेत”, मनोज जरांगे

    August 28, 2025

Leave a Reply Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • बापू कातळे ठरले प्रभाग १६ चे जॉइंट किलर ; रावेत–किवळे – मामुर्डीतून सत्ताधाऱ्यांची सत्ता उलथवली
  • ‘दोन कलाटे बंधूंच्या लढतीत’ चेतन पवार ‘डार्क हॉर्स’ ठरत आहेत
  • प्रभाग सोहळा मध्ये भव्य रॅली : “विकास, विश्वास आणि पारदर्शकता” या त्रिसूत्रीवर काम करण्याचा निर्धार
  • भाजपाचे आरोप निराधार ; सर्व माहिती कायद्यानुसार दिली आहे ; राष्ट्रवादीचे उमेदवार विकास साने यांचा खुलासा
  • प्रभाग १६ मधील तिरंगी लढतीत शिवसेनासाठी लाडक्या बहिणी देणार निर्णायक धक्का

@ All Right Reserved @ ejanashakti.com Developed by Amral Infotech Pvt Ltd