
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड व पाटण तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची तुफान बॅटींग सुरू आहे. पावसाचे आगार असलेल्या महाबळेश्वरमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
@ All Right Reserved @ ejanashakti.com Developed by Amral Infotech Pvt Ltd