यात संजीलाताई पठारे (मा. नगरसेविका), सुमनताई पठारे, किशोर विटकर (मा. नगरसेवक), सुनंदाताई देवकर (मा. नगरसेविका), माजी नगरसेवक भीमराव खरात यांचे चिरजीव तुषार खरात, माजी नगरसेवक सुदाम लोखंडे यांचे रमेश लोखंडे, जमील अब्बासी (मा. स्वीकृत, सदस्य पुणे म.न.पा), डॉ. जानराव चौधरी (मा. स्वीकृत सदस्य पुणे म.न.पा), नानासाहेब नलावडे (मा. शिक्षण मंडळ सदस्य), अनुसया बारणे (मा. सभापती, पं. स. हवेली), सुनील खांदवे (सरचिटणीस, रा. कॉं. हवेली), नानासाहेब आबनावे (संचालक, कृ. उ. बा. समिती हवेली), राजेंद्र खांदवे (उपाध्यक्ष, रा. कॉं. अ. प. पुणे शहर), निलेश पवार (उपाध्यक्ष, रा. कॉं. अ. प. पुणे शहर), निखील गायकवाड (वरिष्ठ पत्रकार), धर्मराज वाजे (मा. सरपंच), प्रकाश सातपुते (सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी.), सुभाष काळभोर (सरचिटणीस, रा. कॉं. अ. प. गट), सोमनाथ साबळे (विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष), सोपान गलांडे (मा. पंचायत समिती सदस्य), स्मिताताई सोंडे (महिलाध्यक्ष, रा. कॉं. अ. प., वडगावशेरी), शिवाजीराव चांधारे (मा. संचालक, यशवंत सहकारी साखर कारखाना), प्रकाश सोनावणे (सामाजिक कार्यकर्ते), सुदर्शन चकाले (सामाजिक कार्यकर्ते), अझर खान (सामाजिक कार्यकर्ते), सुप्रिया बुलाखे (सामाजिक कार्यकर्त्या), जेबा शेख (सामाजिक कार्यकर्त्या), रिझवाना शेख (सामाजिक कार्यकर्त्या), विजय डफळ (उपाध्यक्ष, भाजपा वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ), इसाक शेख (सचिव, भाजपा वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ), पुनमताई तावरे (सरचिटणीस रा. कॉं. पुणे शहर), इम्रान शेख (सामाजिक कार्यकर्ते), वसिम मलिक (सामाजिक कार्यकर्ते), शमशुद्दीन इनामदार ममदापूरकर (सामाजिक कार्यकर्ते), उबेदभाई सय्यद (वरिष्ठ उपाध्यक्ष, रा. कॉं. अ. प. पुणे शहर), विक्रांत गव्हाणे (सरचिटणीस, रा. कॉं. पार्टी वडगावशेरी मतदारसंघ), सचिन खळदकर, राहुल प्रताप, साहिल शेख (पदाधिकारी, आरपीआय आठवले गट), लक्ष्मण खेडकर (शिवसेना), इशरत खान (सामाजिक कार्यकर्ते), महंमद अली (चेअरमन, ओरिसा अल्पसंख्याक विकास परिषद), राजेंद्र राजपुरोहित (मनसे कार्यकर्ते), कुमार शिरवळे, राजेंद्र खांदवे (सामाजिक कार्यकर्ते), सादिक शेख, वसिम सय्यद, विकास शिंदे (मा. सरपंच), अनिल शिंदे, अजित दरेकर (मा. सरपंच), सुभाष मुरकुटे (सामाजिक कार्यकर्ते), शब्बीर शेख व इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.