नवी दिल्ली : सोने-चांदीच्या दरात सतत होत असलेल्या बदलानंतर आज दरात तेजी दिसून आली. सोन्याने आज एक नवीन विक्रम करत सोने 80,413 रुपये या ऑल टाइम हायवर पोहचले आहे. चांदीचा दर आज तेजीसह खुला झाला, पण नंतर नरमला. सोन्याचा भाव 80,352 रुपयांच्या जवळ, तर चांदीचा भाव 91,032 रुपयांच्या जवळ व्यवहार करत होता.
देशातील प्रमुख शहरातील 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
चेन्नई – 75260 – 82100
मुंबई – 75260 – 82100
दिल्ली – 75410 – 82250
कोलकाता – 75260 – 82100
अहमदाबाद – 75310 – 82150
जयपुर – 75410 – 82250
पटणा – 75310 – 82150
लखनौ – 75410 – 82250
गाझियाबाद 75410 – 82250
नोएडा – 75410 – 82250
अयोध्या – 75410 – 82250
गुरुग्राम – 75410 – 82250
चंदिगड – 75410 – 82250




