पुणे : धुळे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पालघर, औरंगाबाद जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) रात्री 10 वाजता जारी केली.
अहमदनगर पुढील ३ ते ४ तासांत आणि असाच अंदाज जळगाव, बीड, नाशिक, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोलीसाठीही वर्तवण्यात आला आहे.




