पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा बाणेर येथील बालेवाडी स्टेडियम मध्ये एका कार्यक्रमा दरम्यान अचानक लाईट गेल्यामुळे एकच धावपळ झाली. दादांना कार्यकर्त्याच्या मोबाईलच्या उजेडात आपला कार्यक्रम पूर्ण करावा लागला.
@ All Right Reserved @ ejanashakti.com Developed by Amral Infotech Pvt Ltd