पुणे – बँक ऑफ बडोदा ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वोच्च बँकांपैकी एक आहे. बँकेने १६-१८ सप्टेंबर दरम्यान पुण्यात झालेल्या क्रेडाई मालमत्ता महोत्सवात प्रमुख प्रायोजक म्हणून सहभाग घेतला. महोत्सव च्या सुरवातीत बँक ऑफ बडोदाच्या स्टॉलचे उद्घाटन महानगर आयुक्त राहुल रंजन महिवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेखर सिंग पीसीएमसी आयुक्त, बँक ऑफ बडोदा, पुणे आंचलिक कार्यालयाचे महाप्रबंधक आणि अंचल प्रमुख श्रीमती मिनी टी. एम आणि क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यानी आपली प्रमुख उपस्थिति नोंदवली.
दिली आणि सर्व बिल्डर्सच्या प्रकल्पाना मंजुरी पत्र देऊन संपर्क साधण्यात आला. यावेळी श्रीमती मिनी टीएम महाप्रबंधक आणि अंचल प्रमुख यांनी आपल्या भाषणात बँक ऑफ बडोदा नेहमीच बिल्डर्सच्या सहकार्याने प्रकल्प वित्त कर्ज, सर्व बिल्डर्सच्या स्टॉल्सला बँकेच्या उच्च अधिकाऱ्यांनी भेट
प्रकल्प मंजूरी आणि ग्राहकांना गृहकर्ज यांसारख्या उत्तम सेवा देत असल्याचे सांगितले. बँक ऑफ बडोदाला ऑगस्ट २०२२ मध्ये फायनान्शिअल एक्सप्रेसने गृहकर्जाच्या श्रेणीत भारतातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.



