मल्हारपेठ (ता.पाटण) येथे पाटण तालुका वारकरी साहित्य परिषद व पाटण तालुका वारकरी संघ यांच्या वतीने आयोजन केलेला वारकरी मेळावा संपन्न झाला.
याप्रसंगी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.प्रशांत महाराज देहूकर, श्री.गगणराज पाटील, श्री.अंकुश जाधव, मल्हारपेठच्या सरपंच सौ.धनश्री कदम, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष श्री.हर्षद कदम, श्री.योगेश हिरवे, श्री.आनंदराव देसाई, श्री.विलास माने, श्री.अनिल पापर्डेकर, श्री.विजय रामिष्टे, श्री.पप्पू नाडेकर, श्री.अमोल पाटील, श्री.निलेश सुतार, श्री.किरण केरळकर, श्री.उमाजी वीरेवाडीकर, अन्य मान्यवर, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, वादक व भाविक उपस्थित होते.




