पुणे : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार व काँग्रेसच्या चिन्हावर लढलेले रवींद्र धनगर यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. रवींद्र धगेकर यांना 11,400 मतांनी रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत.
2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा या ठिकाणी काँग्रेसने बाजी मारलेली आहे. काँग्रेसचे महा विकास आघाडीचे उमेदवार रवींद्र दंगेकर यांनी मोठा विजय या ठिकाणी मिळाला आहे त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ला रवींद्र डांगे कर यांनी मोठा करून लावला आहे 28 वर्षानंतर भाजपाचा बाले किल्ला आहे. रवींद्र धंगेकर विजयी झाले 11400 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे
- हू इज धंगेकर म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा भोपळा फुटला….
भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत रासणे हे पराभूत झाले आहे. या निवडणुकीत भाजपाचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणूक काळात त्यांनी भाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना “हू इज धंगेकर” होते त्याला कसब्यातील जनतेने नवनिर्वाचित आमदार रवींद्र धनगेकर असा शिक्का मुहूर्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मोठी चपराक दिली आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीनंतर आता कसबा मतदार संघातील पराभवाचे खापर चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर फुटले आहे.




