नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत त्यांची खासदारकी रद्द केली होती. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात दाद मागितल्यानंतर त्यांना पुन्हा खासदारकी बहाल करत ती कारवाई रद्द केली होती.
त्यानंतर राहुल गांधींना सरकारी बंगला खाली करण्यात लावला होता. म्हणून राहुल गांधी संसदेत पोचल्यानंतर 12 तुगलक लेन येतील त्यांचा जुना सरकारी बंगला परत त्यांना देण्यात आला खासदारकी बहार केल्यानंतर एक दिवसात बंगला वाटप करण्यात आला.



