नवी दिल्ली तील सेवा संदर्भातील विधेयकावर काल राज्यसभेत मतदान देण्यात आले त्यावेळी सभागृहात पूर्ण बहुमत नसतानाही सत्ताधारी मोदी सरकारने सरशी मिळवली सरकारच्या बाजूने या विधेयकाच्या समर्थनार्थ 131 मध्ये तर विरोधात 102 मते पडली.
मोदी सरकारच्या विरोधात इंडिया संघटनेखाली सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत इंडिया या पक्षांच्या आघाडीला 105 मते मिळतील असा अंदाज वर्तुळात जात होता मात्र प्रत्यक्षात त्यांना तीन मध्ये कमी पडली जे पक्ष अथवा सध्या इंडिया संघटनेत आहेत ते शेवटपर्यंत त्या आघाडीत राहणार का या चर्चांना यामुळे जर आला आहे.
आगामी लोकसभेच्या अनुषंगाने मोदी सरकारच्या विरोधात इंडिया आघाडीच्या छताखाली सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोक दलाचे खासदार जयंत चौधरी उत्तर प्रदेश मधील समाजवादी पक्षाच्या पाठिंबावर खासदार झालेले कपिल शिबल व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आणि माजी पंतप्रधान देवेगडा कालच्या मतदानात सहभाग घेतला नाही यामध्ये इंडिया आघाडीचे आपण सदस्य नसल्याचे यापूर्वी जाहीर केले होते त्यांची अनुपस्थिती समजण्यासारखे होती मात्र सिम्पल व जयंत चौधरी यांनी मतदान टाळणे याचा वेगळा अर्थ काढले जात आहेत त्यामुळे आघाडीच्या संघटनातील लोकसभेपर्यंत किती चाके बाहेर पडतील अशी चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे.




