नवी दिल्ली : लक्ष्यद्विपचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार मोहंमद फैजल यांना खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दहा वर्षांची जी शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यातून त्यांची केरळ हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती.
परंतु लक्ष्यद्विप केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला असून हे प्रकरण फेरविचारार्थ पुन्हा केरळ उच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आले आहे. केरळ उच्च न्यायालयाने लक्ष्यद्विप प्रशासनाची बाजू ऐकून घेऊन या प्रकरणाची सुनावणी सहा आठवड्यात पूर्ण करून निर्णय घ्यावा, असा आदेश दिला आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द होणार नाही.




