- चीनलँड ! मिझोरामला लागून म्यानमारच्या बंडखोरांचे सरकार; स्वतंत्र झेंडाही फडकवला
आयझोल : वृत्तसंस्था
म्यानमारमधून भारतीय हद्दीत सुरू असलेल्या घुसखोरीदरम्यान मिझोराममधील संकटांत वाढ झालेली हल्ला आहे. म्यानमार ‘लष्कराविरुद्ध दोन लढणाऱ्या लोकशाही समर्थक चीन नणार डिफेन्स जॉईंट फोर्सेसने भारत- यात म्यानमार सीमेवरील म्यानमार हद्दीतील वाले, तिभाऊ खाव्मावीवर ताबा तील मिळविलेला आहे. हा आमचा नवा देश शील आहे म्हणून भारतीय सीमेवर मात्र, असलेल्या गेटवर या गटाने ‘वेलकम टू यांना चीनलँड’ असा फलक लावलेला तील असून चीनलँड या नव्या देशाचा झेंडा ही र्माण फडकवला आहे.
शहराचे नागरी प्रशासनही या गटाने ताब्यात घेतले आहे. मिझोराममध्ये भारतीय सीमेवर गस्त वाढली. जे काही घडलेले आहे, ते म्यानमारच्या हद्दीत घडलेले आहे. भारतीय हद्दीतील परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात आहे, असे भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले, सीमेवर आसाम रायफल्सची गस्त वाढविण्यात आली आहे. अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली. घुसखोरी केलेल्या ८०० म्यानमार नागरिकांना घरवापसीसाठी या नव्या देशाने हिरवा झेंडाही दिला आहे.




