नाशिक – काठे गल्ली भागातील अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम काढण्यासाठी महानगरपालिका आणि पोलिसांनी तयारी सुरू केल्यानंतर बुधवारी रात्री परिसरात जमावाने विरोध करण्याचा प्रयत्न केला. जमावाला पा... Read more
पिंपरी : सूक्ष्म, लघु उद्याोगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्याोगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) औद्याोगिक भूखंडावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने बांधलेले गाळे अद्याप धूळखात पडून आहेत... Read more
पुणे : ‘गो-ग्रीन’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील वीजग्राहकांना ६ कोटी ३ लाख १८ हजार ८४० रुपयांचा वार्षिक फायदा होत असल्याची माहिती ‘महावितरण’कडून देण्यात आली. छापील वीज देयकांचा वापर पूर्णपण... Read more
मुंबई : कैद्याचा कारागृहात अपघातामुळे, वैद्याकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे, कारागृह कर्मचाऱ्यांच्या मारहाणीमुळे किंवा कैद्यांच्या आपापसातील भांडणात मृत्यू झाल्यास आणि संबंधित प्रकरणात प्र... Read more
बोस्टन, वॉशिंग्टन हार्वर्ड विद्यापीठाने अमेरिकी सरकारच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिल्यानंतर, विद्यापीठाची करसवलत रद्द केली जाईल अशी धमकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दिली. जगाती... Read more
मुंबई : राज्यातील नगर परिषदा, नगर पंचायती, औद्याोगिक नगरी क्षेत्रातील थकीत मालमत्ता करवसुलीकरिता दंड माफ करून वसुली वाढविण्यासाठी अभय योजना लागू करण्यात येईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मं... Read more
पीटीआय, नवी दिल्ली जागतिक पातळीवरअनिश्चिततेचे वातावरण असताना देशांतर्गत आघाडीवर महागाई दराने दिलासा दिला आहे. भाज्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थांच्या भावात घसरण झाल्याने मार्चमध्ये किरको... Read more
वृत्तसंस्था, नवी दिल्ली पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला युरोपातून भारतात प्रत्यार्पण करणे, ही अतिशय कठीण बाब असल्याची प्रतिक्रिया ‘सीबीआय’चे माजी संचालक ए. पी. सिं... Read more
पुणे : कोथरूड भागात राहणाऱ्या एका उद्याोजकाची बिहारमध्ये हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. झारखंडमधील एका खाणीचे खोदकाम करण्यासाठी १०० कोटी रुपयांची उपकरणे हवी असल्याची बतावणी करून आ... Read more
पीटीआय, नवी दिल्ली नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांध... Read more